1200px-Emblem_of_India.svg-603x1024-2
jyotisai-photo-1536x1281

Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
mahajyoti-dhyandip-samatecha-2

Notice Board (Year 2024)

Title Date Link
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस रुजु होण्याकरिता विद्यार्थ्यांना सुचना
31-12-2024
JEE/NEET पुस्तक संच वाटप योजनेकरीता अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे तसेच त्रुटी पुर्तता व नव्याने अर्ज करणेबाबत
26-12-2024
JEE/NEET/MHT-CET- 2026 परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना
26-12-2024
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती 2023 मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता अहवाल नमुने (Formats)
24-12-2024
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती 2021 व 2022 मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता माहे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीकरिता अहवाल नमुने (Formats)
24-12-2024
UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्रशिक्षण संस्था निवडीकरिता लिंक
24-12-2024
महाज्योती मार्फत “महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा – 2023 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना”
19-12-2024
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व चाचणी/मुलाखत परीक्षेसाठी एकरकमी अर्थसहाय्य अर्थसहाय्य योजनेचे तपशील
19-12-2024
Application for Nashik Matoshri Hostel
18-12-2024
भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पुर्व प्रशिक्षण 2024-25 करीता विस्तारित यादी प्रसिद्ध करणेबाबत
17-12-2024
पीएचडी अधिछात्रवृत्ती योजना सन २०२१, २०२२ व सन २०२३ करिता संशोधन अहवाल सादर करण्याचे विविध प्रारूप पत्रे (Formats)
13-12-2024
JEE/NEET/MHT-CET 2026 ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरीता अपात्र विद्यार्थांची यादी
29-11-2024
महाज्योतीच्या विविध योजनेचा लाभ घेऊन 2021- 2023 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी
29-11-2024
MHT-CET/JEE/NEET 2026 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी
27-11-2024
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL), IBPS- PO/LIC/Railway/Banking परीक्षा पुर्व प्रशिक्षण 2024-25 करीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना
25-11-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करीता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रुजू करुन घेण्याबाबत प्रशिक्षण संस्थांना सूचना संस्थांना सूचना
08-11-2024
महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना
08-11-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना
08-11-2024
महाज्योती, मार्फत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, व महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण करीता निवड होऊन प्रशिक्षण केंद्रास रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना
05-11-2024
संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना
31-10-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पुर्व प्रशिक्षण 2024-25 करीता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रुजू करुन घेण्याबाबत प्रशिक्षण संस्थांना सूचना
29-10-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना
29-10-2024
महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) व संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना
29-10-2024
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – २०२३ योजनेअंतर्गत अवार्ड लेटरबाबत.
25-10-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
21-10-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
21-10-2024
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
21-10-2024
मातोश्री मुलींचे वसतीगृह, नाशिक येथील महाज्योती संस्थेमार्फत पात्र व त्रुटी पूर्तता अंती निवड झालेल्या मुलींची सातवी प्रतीक्षा यादी
15-10-2024
भटक्या जमाती क – प्रवर्गातील धनगर समाजातील युवक- युवतींकरीता संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुर्व प्रशिक्षण – 2024-25 करीता विद्यावेतन व आकस्मिक निधीचे दर कळविण्याबाबत
15-10-2024
संघ लोकसेवा आयोग परीक्षा पुर्व प्रशिक्षण – 2024-25 दिल्ली व महाराष्ट्र करीता विद्यावेतन व आकस्मिक निधीचे दर कळविण्याबाबत
11-10-2024
संघ लोकसेवा आयोग परीक्षा पुर्व प्रशिक्षण- 2024-25 करीता दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्र हवे असलेल्या मिर्थ्यांकरिता सूचना
11-10-2024
महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या SSC-CGL, IBPS बँकींग, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, UPSC दिल्ली या स्पर्धा परीक्षापुर्व प्रशिक्षण 2024-25 करीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुचना
11-10-2024
महाज्योती, मार्फत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण त्याचप्रमाणे धनगर समाजातील युवक- युवतींकरीता संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाच्या बाबतीत प्रशिक्षण संस्थांना सूचना
11-10-2024
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकारिता राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता निवड झालेल्या विद्यार्थांना प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याबाबत सूचना
11-10-2024
संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता निवड झालेल्या विद्यार्थांना प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याबाबत सूचना
11-10-2024
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकारिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता निवड झालेल्या विद्यार्थांना प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याबाबत सूचना
11-10-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता निवड झालेल्या विद्यार्थांना प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याबाबत सूचना
11-10-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता निवड झालेल्या विद्यार्थांना प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याबाबत सूचना
11-10-2024
महाज्योती मार्फत “भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेच्या शुल्कासाठी अर्थसहाय्य योजनेकरिता नोंदणी अर्ज”
09-10-2024
MBA-CAT/CMAT-CET व UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करीता पात्र विद्यार्थ्यांची दुसरी प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत
08-10-2024
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – २०२३ योजनेअंतर्गत कागदपत्रे पडताळणीकरिता शेवटची संधी उपलब्ध करुन देणेबाबत
03-10-2024
MBA-CAT/CMAT-CET व UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करीता पात्र विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत
03-10-2024
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती 2023 या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रारुप अपात्र यादीवर येणाऱ्या आक्षेपांबाबत परिपत्रक
01-10-2024
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकरिता राबविण्यात येत असलेल्या संघ लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता निवड झालेल्या विद्यार्थांची यादी
27-09-2024
MBA-CAT/CMAT-CET व UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-23 करीता प्रशिक्षण केंद्रास रुजु होण्याकरीता मुदतवाढ देण्याबाबत
26-09-2024
महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री मुलींचे वसतीगृहातील प्रतीक्षा यादीकरिता अर्ज मागविण्याबाबत
25-09-2024
मातोश्री मुलींचे वसतीगृह, नाशिक येथील त्रुटी पूर्तता अंती पात्र झालेल्या मुलींच्या प्रवेशाबाबत
25-09-2024
List of Provisionally Selected Candidates of (UPSC, MPSC, MPSC Engineering Services, MPSC Group B&C, SSC-CGL, IBPS Banking) for the financial year 2024-25
25-09-2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग- दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर (CJJD) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) पुर्व परीक्षा- 2023 उत्तीर्ण झालेल्या मुख्य परीक्षेच्या अर्थ सहाय्य योजनेकरीता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी
20-09-2024
महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या सन – 2024-25 करीता MPSC, UPSC, MPSC Group B & C, MPSC अभियांत्रिकी सेवा, SSC-CGL, IBPS Banking/LIC/Railway/ AAO परीक्षापुर्व प्रशिक्षणांतर्गत घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचे निकालाबाबत निवेदन
19-09-2024
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) 2023 मधील प्रारूप पात्र,अपात्र व कागदपत्रे पडताळणी करीता गैरहजरअसलेल्या विध्यार्थ्यांची यादी
18-09-2024
मातोश्री मुलींचे वसतीगृह, नाशिक येथील महाज्योती संस्थेमार्फत निवड झालेल्या मुलींच्या प्रवेशाबाबत
14-09-2024
MBA-CAT/CMAT-CET, UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रशिक्षण केंद्रास रुजु होण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत
14-09-2024
महाज्योती, मार्फत “JEE/NEET परीक्षांकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना” करीता अर्ज करण्यासाठी दि. 01/10/2024 पर्यन्त मुदतवाढ देण्यात येत आहे, इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याकरिता या लिंक वर क्लिक करून अर्ज करावे.
12-09-2024
MBA-CAT/CMAT, UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षापुर्व प्रशिक्षण २०२४-२५ करीता प्रशिक्षण केंद्रास रुजु होण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत
11-09-2024
MBA-CAT/CMAT-CET व UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करीता प्रशिक्षण केंद्रास रुजु होण्याकरीता मुदतवाढ देण्याबाबत
09-09-2024
मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणेबाबत
05-09-2024
सर्वकष धोरणाअंतर्गत टीआरटीआय, बार्टी, सारथी व महाज्योती संस्थांच्या सन 2024- 25 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देणेबाबत
05-09-2024
पीएचडी अधिछात्रवृत्ती-२०२३ योजनेअंतर्गत कागदपत्रे पडताळणीकरिता शेवटची संधी
04-09-2024
MBA-CAT/CMAT, UGC-NET/CSIR/MH-SET परीक्षा पुर्व प्रशिक्षण २०२४-२५ करीता प्रशिक्षण केंद्रास रुजू होण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत.
02-09-2024

Prev   1  2  3   Next

Showing notices for the year 2024