1200px-Emblem_of_India.svg-603x1024-2
jyotisai-photo-1536x1281

Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
mahajyoti-dhyandip-samatecha-2

Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) Employee Selection Exam Pre-Training

  • प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप : 
  1. मोफत प्रशिक्षण  
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-  
  3. आकस्मिकता निधी: रु. 12,000/- एकाच वेळी 
  • पात्रता निकष: 
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.  
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  3. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  
  1. ओळखपत्र – आधारकार्ड 
  2. जातीचा दाखला  
  3. वैध नॉनक्रीमी लेअर प्रमाणपत्र  
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे  
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:  
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.  
  2. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.