महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक येथील विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी अर्ज
विहित अर्जाची प्रिंट काढावी व त्यासोबत खालील कागदपत्रे जोडावी:
मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक येथील विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी करावयाचा Application Form करिता दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
रजिस्ट्रेशन लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज अचूक भरावा व त्याची प्रिंट काढून खालील पत्त्यावर न चुकता जमा करावी पत्ता:- सारथी विभागीय कार्यालय नाशिक, बरॅक- ८ विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक 422101 संपर्क:- 02532993689