1200px-Emblem_of_India.svg-603x1024-2
jyotisai-photo-1536x1281

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
mahajyoti-dhyandip-samatecha-2

सूचना फलक

पीएच.डी अधिछात्रवृत्ती योजना

Title Date Link
पीएच.डी अधिछात्रवृत्ती जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत (शैक्षणिक वर्ष २०२४ आणि २०२५ करिता
03-08-2026
सन २०२१, सन २०२२ व सन २०२३ या वर्षात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी दि.१ जानेवारी २०२६ ते दि. ३० जून २०२६ या कालावधीतील सहामाही संशोधन प्रगती अहवाल सादर करण्याबाबत सुचना
25-06-2026
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती योजना २०२१, २०२२ व २०२३ अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून अंतिम कागदपत्रे सादर करण्याबाबत
23-04-2026
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) – २०२१. २०२२ व २०२३ च्या विद्यार्थ्यांना दि.०१ जुलै २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील संशोधन प्रगती अहवाल सादर करावयाच्या मुदतवाढीबाबत
10-03-2026
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती 2021,2022 व 2023 मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता दि. 01 जुलै 2025 ते दि. 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील अधिछात्रवृत्तीकरीता अहवाल नमुने (Formats)
23-01-2026